रेखा कोपरे यांचे निधन
औसा
येथील रेखा बसवराज उर्फ दादा कोपरे वय 55 यांचे दि.10.4.2021 वार शनिवार रोजी पुणे येथे ह्र्दय विकाराच्या झटक्याने निधन झाले.
काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर अंजियोप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली होती.त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, चार विवाहित मुली असा परिवार आहे. त्या शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख दादा कोपरे यांच्या पत्नी होत.
त्यांच्यावर पिंपरी चिंचवड, पुणे येथे दि 11.4.2021 रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.