मदत नव्हे कर्तव्य एक हात मदतीचा उडान फाउंडेशन बार्शी च्या वतीने ग्रामीण रुग्णालयाला 51 ऑक्सीजन जम्बो टाक्या रिफिलिंग करून देण्यात आल्या.

 उडान फाउंडेशन बार्शी च्या वतीने ग्रामीण रुग्णालयाला 51 ऑक्सीजन जम्बो टाक्या रिफिलिंग करून देण्यात आल्या.


मदत नव्हे कर्तव्य  

     एक हात मदतीचा





बार्शी तालुक्यात वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता दुसऱ्या लाटेमध्ये अनेक रुग्णांना ऑक्सिजन वेळेवर मिळले नाही. कोणताही रुग्णांची ऑक्सिजन विना गैरसोय होऊ नये. या कारणाने हे बार्शीतील ग्रामीण रुग्णालयास 31 व वैराग ग्रामीण रुग्णालयास 20 असे 51 ऑक्सीजन जम्बो टाक्या रिफिलिंग करून देण्यात आल्या.


ग्रामीण रुग्णालयात अत्यंत गरीब  व गरजु लोकांना या ठिकाणी मोफत उपचार होत असतो या मुळेच फाउंडेशन ने या दोन ठिकाणी वित्रित केल्या.


यावेळी उपस्थित मान्यवर पत्रकार सचिनजी वायकुळे, अँड. अविनाश जाधव, नगरसेवक कयूम पटेल, वैद्यकीय अधिकारी शीतल बोपलकर व ग्रामीण रुग्णालय बार्शी चा सर्व वैद्यकीय  कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते. 31 टाक्या ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉक्टर शीतल बोपलकर यांच्या स्वाधीन करण्यात आल्या. बाकी 20 टक्या 2 दिवसात वैराग ला देण्यात येणार आहेत.


यावेळी सचिनजी वायकुळे, अँड. अविनाश जाधव यानी फाउंडेशन चे कुतुक केले. डॉक्टर शीतल बोपलकर यानी फाउंडेशन केलेल्या सहकार्य बदल आभार व्यक्त केला. फिरोज पठान यानी वेळोवेळी ऑक्सीजन उपलब्ध करुण दिले.


कार्यक्रमाचे सुत्र संचालन संघटनेचे सचिव जमिल खान व आभार प्रदर्शन सल्लागार शब्बीर वस्ताद यांनी केली.


कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष इरफान शेख, उपाध्यक्ष जाफर शेख, इलियास शेख सल्लागार युनूस शेख, कॉम्रेड आय्युब शेख,कार्याध्यक्ष शकिल मुलाणी, खजिनदार शोएब काझी, रॉनी सय्यद, मोहसीन पठाण, साजन शेख, जमीर तांबोळी, रियाज बागवान, वसिम मुलाणी, अॅड, रियाज़ शेख, मोईन नाईकवाडी, जिलानी शेख, मुन्ना बागवान, इक्वाल शेख, इरफान बागवान, इंजिनिअर एजाज शेख, तौसिफ बागवान, सादीक काझी, अल्ताफ शेख, मोहसीन मलीक, राजू शिकलकर, बाबा शेख, जावेद शेख, मुज़म्मिल जावळेकर,  आकिल मुजावर आदीनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या