डॉ अफसर शेख यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना फळवाटप

 डॉ अफसर शेख यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना 

फळवाटप





औसा  आफताब शेख /मुख़्तार मणियार प्रतिनिधि औसा औसा येथे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ अफसर शेख  यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णाच्या नातेवाईकांना भोजन व फळवाटप करण्यात आले तसेच डॉ अफसर शेख यांनी कार्यकर्त्यांना दोन दिवस आधी माझा वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा करावा व गरजु नागरीकाना मदत करुण साजरा करावा  असे आव्हान कार्यकर्त्यांना केले होते तसेच माझ्या वाढदिवसानिमित्त गरजू लोकांना मदत करा अत्यंत सावधपणे साजरा करा असे आव्हान केले होते या आवाहनाला प्रतिसाद देत औशातील काही कार्यकर्त्यांनी ग्रामीण रुग्णालय औसा येथे रुग्णाच्या नातेवाईकांना व ग्रामीण रुग्णालय येथे बंदोबस करीत  असलेले पोलीस  बांधवांना  तसेच अपेक्स कोविड  हॉस्पिटल  येथे फळ पाणी बॉटल  बिस्किट वाटप करून अत्यंत साधेपणाने साजरा केला यावेळी माजी नगराध्यक्ष जावेद शेख, स्वच्छता सभापती मेहराज शेख, पाणीपुरवठा सभापती गोविंद जाधव, पत्रकार संजय सगरे  अधिक कार्यकर्ते उपस्थित होते




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या