आशा शशिकांत मुसांडे यांचे निधन

निधन




नागरसोगा (०२मे):-आशा शशिकांत मुसांडे यांचे आज नागरसोगा येथे निधन झाले.

     माताजी म्हनून परिचित असनारया सौ.आशा शशिकांत मुसांडे यांचे आज निधन झाले असुन त्यांच्या पश्चात पती,दोन मुले ,सुना,एक मुलगी आणि नतवड असा परिवार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या