मुस्लिम समाजातील लग्न झालेले मुलींचे सियानाम्या आधारे आधार कार्डवर नाव दुरुस्त करुन देणे बाबत आधार केंद्रां आदेश देण्यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन

 मुस्लिम समाजातील लग्न झालेले मुलींचे सियानाम्या आधारे आधार कार्डवर नाव दुरुस्त करुन देणे बाबत आधार केंद्रां आदेश देण्यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन






 लातुर :- मुस्लिम समाजातील लग्न झालेले मुलींचे सियानाम्या आधारे आधार कार्डवर नाव दुरुस्त करुन देणे बाबत आधार केंद्रां आदेश देण्यासाठी जिल्हाधिकारी यांना जय महाराष्ट्र सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे


  मुस्लिम समाजात सियानामा हा मॅरेज स्टीफिकेट म्हणुन दिला जातो व सदर सियानाम्या आधारे पुर्ण महाराष्ट्रात व इतर राज्यात आधार कार्डवर मुलीचे नाव बद्दल करुन दिला जातो परंतु औसा तालुक्यातील आधार केंद्रावर महाराष्ट्र शासनाच्या वक्फ बोर्डकडून पुर्ण कार्यवाही करुन दिला जातो . परतु औसा येथे सियानाम्यावर मुलीचे लग्नानंतरचे नाव दुरुस्त करुन देत नसुन त्यांना सरकारी  नविन मॅरेज र्टीफिकेट बनवान्यासाठी सांगत आहेत . व सध्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये व इतर महाराष्ट्रात सियानाम्यावरुन मुस्लिम समाजातील मुलीचे विवाह नंतरचे नाव दुरुस्त करुन देत आहेत तरी मे . साहेबांनी औसा तालुक्यातील सर्व आधार दुरुस्ती केंद्र आदेश करावे की सदर सियानाम्या आधारे मुस्लिम समाजातील मुलींचे विवाह नंतरचे नाव दुरुस्त करण्यात यावे अन्यथा आमच्या पक्षा तर्फे तिवृ अंदोलन करण्यात येईल असा ईशारा जय महाराष्ट्र सेना कडून देण्यात आला आहे.


 या निवेदनावर जे पी औसेकर,सय्यद मिनाहज अहेमद यांची स्वाक्षरी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या