लातुर:-महावितरण वीज कंपणीच्या कारभाराला कंटाळून आत्मदहन करणार. एक्सप्रेस फिडरवरून कनेक्शन द्या अशी मागणी

 लातुर:-महावितरण वीज कंपणीच्या कारभाराला कंटाळून आत्मदहन करणार.

एक्सप्रेस फिडरवरून कनेक्शन द्या अशी मागणी





अहमदपुर तालुक्यातील

किनगाव येथील ठाकरे नगरमध्ये पिठाची गिरणी चालवून उपजिवीका भागवणाऱ्या चालकाची सिंगल फेसवर गिरणी चालत नसल्याने एक्सप्रेस फिडरचे कनेक्शन द्या या मागणीची पुर्तता होत नसल्याने महावितरणाच्या विरूध्द आत्मदहण करण्याचा इशारा दीला आहे.

सविस्तर वृत असे की, कातकडे ज्ञानोबा जनार्धन रा. ठाकरे नगर यांनी आपली पिठाची गिरणी सिंगल फेसवर चालत नाही तेंव्हा इतर ठिकाणच्या गिरणी प्रमाणे मला एक्सप्रेस फिडर मधून कनेक्शन मिळने याचे निवेदन दि.२४.०६.२०२१ रोजी उपविभागीय अभियंता अहमदपूर येथे देण्यात आले आहे.एक्सप्रेस फिडरहुन कनेक्शन देत नसल्याने त्यांनी आत्मदहण करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

या महावितरणाच्या भोंगळ कारभाराला ग्रहाक कंटाळ्ले असून आत्महत्या करण्यासाठी पुढे येत आहेत. या बाबीकडे संबधीतांनी लक्ष देऊन विज कनेक्शन ग्रहाकाची होणारी हेळसांड थांबवावी आशीही गावकऱ्यात चर्चा होतांना दिसत आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या