प्रेगनेंट महिलांनाही मिळणार लस ! - केंद्र सरकारच्या नव्या गाइडलाइन्स*

 अल्ताफ शेख प्रतिनिधि उस्मानाबाद,,*बातमी ।। प्रेगनेंट महिला साठी अनांदाची बातमी,


 *Pregnant महिलांनाही मिळणार लस ! - केंद्र सरकारच्या नव्या गाइडलाइन्स*



 तसे तुम्हाला माहिती असेल- याआधी प्रेग्नंट महिलांच्या लसीकरणाला परवानगी नव्हती - मात्र आरोग्य मंत्रालयाने लसीकरणाबाबत नव्या गाइडलाइन्स जारी केल्या आहेत ,

 त्यानुसार आता प्रेग्नंट महिलांनाहि कोरोना लस देण्यात येईल - तर गर्भवती महिलांसाठी लसीकरण फायदेशीर आहे - असे ICMR चे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितले   


*प्रेग्नंट महिलांनाहि लस घेता येईल* - हि माहिती खूप महत्वाची आहे -

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या