भारतीय जनता पार्टी च्य प्रमुख माग्न्या" येडशी येथ चक्का जाम आंदोलन,ओबीसींना आरक्षण परत मिळाल्याशिवाय राज्यात निवडणुका होऊ देणार नाही; आतापर्यंत अनेक निवडणुका पुढे ढकलल्या तशा ह्या देखील ढकलाव्यात"
उस्मानाबाद अलताफ शेख प्रतिनिधि
ओबीसींच्या हक्कासाठी राजधानीत चक्काजाम करू,न्यायालयात जाऊ..."चक्का जाम तो झाकी है, असली आंदोलन अभी बाकी है"
"मराठा ओबीसींत वाद राजकारण करू नका हे महापाप आहे. भिंत उभी करू नका. सामाजिक मागासलेपण दुर करण्यासाठी आरक्षण शाहू महाराज,आंबेडकरांनी दिलेय.
हा सामाजिक परिवर्तनाचा लढा,नेतृत्व माझे नाही तुमचं आहे, ही लढाई आपल्याला सर्वांनी मिळून जिंकायची आहे".
मंत्र्यांना आंदोलनाची भाषा शोभत नाही, तुम्ही निर्णय करा.
आम्ही न्याय दिला होता पण सरकार बदलले. सरकारने वेळ घालवला. डाटा तयार केला नाही. इम्पिरिकल डाटा तयार करण्याचे काम सरकारचे त्यांनी ते करावं.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.