अल्ताफ शेख प्रतिनिधि उस्मानाबाद,
*राज्य सरकारचा मोठा निर्णय ! - इंजिनीयरिंगच्या विद्यार्थ्यांना शुल्कात मिळणार मोठी सूट*
तुम्हाला माहिती असेल - कोरोना काळात विद्यार्थ्यांनी ग्रंथालय, जिमखाना व अन्य सुविधांचा वापर केला नाही - त्यामुळे इतर शुल्कामध्ये सूट देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे
*या निर्णयानुसार* - 2021-22 या शैक्षणिक वर्षात - शासकीय इंजिनीयरिंग महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना फी व्यतिरिक्त इतर शुल्कामध्ये - 16 हजार 250 म्हणजेच 25 टक्के सूट देण्याची घोषणा - आज 25 जून रोजी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केली आहे
*महाराष्ट्र सरकारने* - घेतलेला निर्णय , प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांसाठी नक्कीच खूप महत्वाचा आहे - आपण थोडासा वेळ काढून, इतरांना देखील करा
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.