पळसप ता, जि, उस्मानाबाद, येथील कब्रस्तान च्या जागेवर झालेले अनाधिकृत अतिक्रमण हटावने बाबत निवेदन

पळसप ता, जि, उस्मानाबाद, येथील कब्रस्तान च्या जागेवर झालेले अनाधिकृत अतिक्रमण हटावने बाबत निवेदन 




मौजे पळसप ता, जि, उस्मानाबाद, येथील कब्रस्तान च्या जागेवर झालेले अनाधिकृत अतिक्रमण हटावने व तहसिलदार उस्मानाबाद यांनी कब्रस्तान मध्ये दफन करण्यास केलेल्या तोंडी मनाई बाबत आज औरंगाबाद येथे वक्फ बोर्डाच्या बैठकीच्या वेळी वक्फ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सर्व  सदस्यांना निवेदन दिले त्यांच्यासोबत सदर प्रकरणावर सविस्तर चर्चा झाली या प्रकरणाचे गांभीर्य त्यांना सांगण्यात आले यावेळी सर्व सदस्यांनी पुर्ण पणे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उस्मानाबाद चे जिल्हा उपाध्यक्ष कादर खान साहेब, सलाम पटेल, खालेद पटेल, कमाल पटेल, आसेम काझी उपस्तीथ होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या