*_मुख्याधिकारी न प औसा यांना मुख्यालय राहण्यासाठी बंधन करण्याची जय महाराष्ट्र सेनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी_*
औसा (प्रतिनिधी):- आज जय महाराष्ट्र सेनेचे राष्ट्रिय अध्यक्ष जे .पी औसेकर यांनी जिल्हाधिकारी लातूर यांना निवेदन दिले आहे की, औसा मुख्याधिकारी हे मुख्यालय राहत नाहीत त्यामुळे जनतेची कामे वेळेवर होत नाहीत अधिकारी मुख्यालयी राहत नसल्यामुळे कार्यालयात वेळेवर येत नाहीत व त्यांचा ये-जा करण्यामध्ये वेळ वाया जातो त्यामुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत असल्याकारणाने जय महाराष्ट्र सेनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्यांना मुख्यालय राहण्यास बंधनकारक करावे अशी मागणी केली आहे. या निवेदना ची दखल घेतली नाही तर जय महाराष्ट्र सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदनात नमूद केले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.