वसंतराव जी नाईकसाहेब यांची 46वी पुण्यतिथी लातूर ग्रीन टिम आणि औसा ग्रीन टिम मार्फत वृक्ष लागवड करून साजरी
औसा रिपोर्टर
कुमारस्वामी महाविद्यालय औसा येथे महामानव हरितक्रांती चे प्रणेते वसंतराव जी नाईकसाहेब यांची 46वी पुण्यतिथी लातूर ग्रीन टिम आणि औसा ग्रीन टिम मार्फत वृक्ष लागवड करून साजरी करण्यात आली उपप्राचार्य डॉ सुभाष मिसळ यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पाहुणे
डॉ पवनजी लड्डा
लातूर ग्रीन टिम
यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार घातले
Adv म. समियोद्दिन पटेल
औसा ग्रीन टिम
प्रमुख पाहुण्यांचे सत्कार करण्यात आले
वृक्षरोपण
प्रमुख पाहुणे च्या हस्ते करण्यात आले
महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते
प्रा विजयकुमार मिश्रा
प्रा लायकोद्दीन पटेल
प्रा रुपचंद राठोड
प्रा रविंद्र कारंजे
डॉ जांबूवन्तराव कदम
डॉ संजय काळे
प्रा राजकुमार पवार
प्रा मदन मुळजे
उपस्तीत होते
वृक्ष लागवड नन्तर
डॉ पवन लड्डाजी वृक्ष लागवड विषयी लातूर मध्ये 60 ते 70 हजार झाडे आतापर्यंत संगोपन सर्व जातीधर्म,सर्व राजकीय पक्ष आणि वृक्ष प्रेमी मिळून झाडाचे संगोपण करत आहेत आसे प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती मिळाली
प्रा रुपचंद राठोड
वसंतराव नाईक साहेब हरितक्रांती चे प्रणेते शेतकऱ्यांचे कैवारी आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यांचे आस्टपैलू कार्य सांगण्यात आले
डॉ सुभाष मिसळ सर अध्यक्ष भाषण केले
प्रा रविंद्र कारंजे प्रस्थावना,सुत्रसंचालन केले आभार प्रदर्शन प्रा लायकोद्दीन पटेल सर केले.






0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.