*राष्ट्रीय स्पर्धेत तेरच्या राधा गोरे हिला सुवर्णपदक, देशात जिल्ह्याचे नावलौकिक*
दि. 16 - उस्मानाबाद -
पणजी येथे युथ स्पोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय स्पर्धेत उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथिल उपळा(मा)गावची भाची राधा गोरोबा गोरे हिने १८ वर्षा अतिल वयोगटातील भालाफेक स्पर्धेत ३८.५० मीटर भालाफेक करून देशात प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदक मिळविले आहे.
राष्ट्रीय स्पर्धेत भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक मिळाले या यशाबद्दल तिचा जिल्ह्याला सार्थ अभिमान आहे, या कामगिरीबद्दल राधा गोरे हिचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..!


0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.