लातूर जिल्हा सहकारी बँकेने शेतकरी बांधवांना पिक कर्जासाठी 5 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचा अत्यंत दिलासादायकनिर्णय

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 38 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शेतकरी बांधवांना पिक कर्जासाठी 5 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचा अत्यंत दिलासादायकनिर्णय 




लातूर रिपोर्टर न्यूज़ बियूरो 

शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवून आणणाऱ्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आपल्या 38 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शेतकरी बांधवांना पिक कर्जासाठी 5 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचा अत्यंत दिलासादायक आणि देशातील पहिला ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या महत्वपूर्ण निर्णयाबद्दल राज्याचे माजी मंत्री, सहकार महर्षी आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब यांचा सत्कार करण्यात आला या शुभ प्रसंगी  लातूर जिल्हा काँगेस ओ.बी.सी सेल चे जिल्हाध्यक्ष प्राचार्य.एकनाथ पाटील सर व उपाध्यक्ष श्री.ज्ञानोबा गोडभरले,लातूर काँग्रेस तालुका अध्यक्ष श्री.घोडके साहेब,उपप्राचार्य अनिलकुमार माळी, प्रा.सुधीर पोतदार,ओ.बी.सी तालुका अध्यक्ष श्री. ज्ञानोबा गवळे,म.न.पा सदस्य श्री.विजयजी साबदे,श्री.अजितजी निंबाळकर, औसा शहर काँगेस ओ.बी.सी सेल अध्यक्ष श्री.पांडुरंग म्हेत्रे व कार्याध्यक्ष.नियामत लोहारे,श्री. पांचाळ सर व कार्यकर्ते उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या