मराठवाडा संपर्क प्रमुख माजी खासदार चंद्रकांत खैरे लातूर येथे आले असता औसा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने त्यांचा सत्कार

मराठवाडा संपर्क प्रमुख माजी खासदार चंद्रकांत खैरे लातूर येथे आले असता औसा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने त्यांचा सत्कार

शिवसेना नेते मराठवाडा संपर्क प्रमुख मा खासदार चंद्रकांतजी खैरे साहेब लातूर येथे आले असता लातूर विश्राम ग्रह येथे  औसा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शिवसेना मा जिल्हा प्रमुख तथा जिल्हा नियोजन कमिटीचे सदस्य संतोष भाऊ सोमवंशी , शिवसेना जिल्हा प्रमुख शिवाजी माने, नामदेव मामा चाळक,  कृषी उत्पन्न बाजार समितीचे  उपसभापती किशोर जाधव, खरेदी विक्री संघाचे उपसभापती शेखर चव्हाण, निराधार कमिटीचे सदस्य जयश्री ताई उटगे, श्रीहरी काळे, श्रीधर साळुंके , सरपंच सुरेश मुसळे, साईनाथ पवार आदी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या