वै.ह.भ.प. भानुदास काका कुमठेकर बाल गणेश मित्र मंडळ
उल्लेखनीय कार्य
लातूर जिल्हा प्रतीनिधी राहुल शिवणे
कर्नाटक राज्यातील प्रवासी कार घेऊन लातुर कुडुन कर्णाटक औराद कडे जाणारे प्रवासी
यांची गाडी मेन नळेगाव रोड वर पंचर झाली होती सोबतील स्टेपनीचे पण टायर टुब खराब असल्यामुळे ते सुद्धा फुटले होते जवळपास कोणतेही गाव दिसत नव्हते
त्यांना लगेच
वै.ह.भ.प. भानुदास काका कुमठेकर यांचे गाव जवळ असल्याचे आठवले यांनी लगेच
वै.ह.भ.प. भानुदास काका कुमठेकर प्रतीष्ठान यांच्याशी संपर्क साधला व त्यांनी आपली अडचण सांगितली हे ऐकताच
सामाजिक कार्य करणारे काकासाहेब कुमठेकर प्रतीष्ठान चे पदाधिकारी लगेचच गाडी घेउन जाउन त्यांचे टायर पंक्चर काढण्यासाठी उदगीरला जाऊन पंचर काढुन आणुण देले रात्री 1 वाजता कोणीही पंचर दुकानदार झोपीतुन न उठल्या मुळे उदगीर शहरात जाऊन पंचर काढुन आणुण देण्यात आले त्या वेळी प्रवासी त्यांना खुप आनंद झाला
काकासाहेब कुमठेकर प्रतीष्ठानचे
नारायण जाधव.व . निखिल सुरवसे . राहुल शिवणे यांनी केलेल्या कार्याची त्यांनाही आनंद वाटला व आम्ही फक्त सामाजिक कार्य असेच कायम स्वरुपी करता असे सांगण्यात आले
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.