मतदारांनी व्होटर हेल्पलाईन ॲपचा प्रभावीपणे वापर करावा
लातूर,दि.15(जिमाका):भारत निवडणूक आयोग,नवी दिल्ली व मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे निर्देशानुसार सर्व मतदारांनी त्यांच्या मोबाईल फोनमध्ये Voter Helpline App (VIA) डाऊनलोड करणे व मतदारांमध्ये सदर ॲपच्या वापराबाबत निर्देश देण्यात आलेले आहे.
लातूर तालुक्यातील सर्व मतदारांनी भारत निवडणूक आयोगाचे Voter Helpline App चा प्रभावीपणे वापर करावा असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी सुनील यादव, तहसिलदार तथा सहा.मतदार नोंदणी अधिकारी स्वप्नील पवार यांनी केले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.