सौ रत्नमाला पाटील यांचे दुःखद निधन
लातूर : एलआयसी कॉलनी विद्या नगर, लातूर येथील विश्वंभर चितांबर पाटील औसेकर यांच्या पत्नी सौ रत्नमाला पाटील (वय ६०) यांचे दिनांक सहा सप्टेंबर २०२१ रोजी रात्री लातूर येथील दडगे हॉस्पिटल येथे किरकोळ आजाराने दुःखद निधन झाले. त्या अतिशय मनमिळावू स्वभावाच्या असल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी, २ नातू असा परिवार आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.