*परंडा येथील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अरोपीला फाशीची शिक्षा द्यावी एम आय एम ची मागणी*
दि. - 5 - उस्मानाबाद -
परंडा तालुक्यातील मौजे टाकळी येथे अल्पवयीन मुलीवर घडलेल्या लैंगिक अत्याचार घटनेचा निषेध नोदवुन मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन तालुका परांडा तर्फे मागणी करण्यात आली.
टाकळी येथिल गरीब कुटुंबातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली पोलीसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने बाल लैंगिक शोषण कायदया अंतर्गत कारवाई कारावी. नराधमा विरोधात कारवाई करावी हे प्रकरण जलदगती न्यायालयात घेऊन अरोपीला फाशीची शिक्षा दयावी. पिडीत कुटुंबाला पन्नास लाख आर्थिक मदत करुन कुटुंबाला संरक्षण देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.व तसेच प्रशासनाने योग्य कारवाई न केल्यास भविष्यात तीव्र अंदोलन करण्यात येईल असे ए आई एम आई एम या पक्षा चया वतीने सांगण्यात आले.
यावेळी ए आई एम आई एम परंडा तालुका अध्यक्ष जमील पठान, युवा शहर अध्यक्ष राजू नदाफ, आरिफ सय्यद, मुख्तार हावरे उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.