भादा ग्राम पंचायतने तत्परतेने लावले दिवे
औसा-औसा तालुक्यातील भादा ग्रामपंचायत कडून तत्परतेने गावांमध्ये विद्युत बल्प बसविण्याचे काम सुरू केले आहे.
औसा तालुक्यातील भादा हे गाव जवळपास दहा हजार लोकवस्तीचे गाव असून हे गाव पाच ठिकाणी वसलेले आहे.तरी ग्राम पंचायत कर्मचारी फरताले,बनसोडे,स्वामी,हे सतत राहतात कामी, यामुळे ग्राम पंचायतला समस्या सोडविण्याची देतात हमी,
कारण 30 सप्टेम्बर 1993च्या भूकंपानंतर गावातील विविध ठिकाणी या वस्त्या निर्माण झाले असून यामुळे ग्रामपंचायतला नागरी सुविधा पुरविणे कठीण झाले आहे.
कारण विविध भागांमध्ये विविध वस्त्याअसल्याने गावामध्ये सतत समस्या असतात,यामुळे औसा तालुक्यात भादा ग्रामपंचायत कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत जिल्ह्यात तालुक्यात गाजत(चर्चेत) असते तर सध्या भादा ग्रामपंचायत साठी ग्राम विकास अधिकारी म्हणून माणिक सूर्यवंशी यांनी पदभार घेतल्यापासून बऱ्याच प्रमाणात गावातील समस्या मार्गी लागल्याचे दिसून येत आहे.तर उप सरपंच बी एम शिंदे यांचे" जीवश्य-कंठष्य"मित्र कम कार्यकर्ते असल्यामुळे गावात विकास कामे होताना दिसत आहेत अशी नागरिकांत चर्चा आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.