औशात फिरत आहेत पिसाळलेले कुत्रे प्रशासन ली लक्ष द्यावे

 औशात फिरत आहेत पिसाळलेले कुत्रे









औसा  ( लातूर रिपोर्टर न्यूज़ )

 नगर पालिका प्रशासन या कडे लक्ष द्यावे असे सय्यद मुजफ्फर अली ईनामदार  ने लातूर रिपोर्टर शी बोलताना केले आहे

शहरात जागो जागी कुत्रे फिरत आहेत त्या मधे काही प्रमानात पिसाळलेले कुत्रे सुद्धा आहेत त्याकड़े नगर पालिका प्रशासन लक्ष द्यावे या व अन्य मागन्या करीता मी मुख्याधिकारी यांचा वेळ मागितला आहे परन्तु अद्याप त्यांना वेळ नाही आम्ही शाहराच्या समस्या कुणाकडे मागायचा असा सवाल हि एम आई एम प्रमुख सय्यद मुज़फ़्फ़र अली ईनामदार यांनी उपस्थित केला आहे 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या