महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव पदी विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ अलमला येथील सचिव बसवराज शिवचरण धाराशिवे यांची नियुक्ती झाल्याबद्दल शिवशक्ती सामाजिक संघटनेचे लातूर जिल्हा अध्यक्ष दादा कोपरे आणि समता नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन रामभाऊ शिंदे यांनी सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.