सहारा मित्र मंडळ उदगीर च्या वतीने शहरातील नळाला सोडल्या जाणारे पाण्याचे वेळ वाढवून सोडावे या साठी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व पाणी पुरवठा सभापती यांना निवेदन
सहारा मित्र मंडळ उदगीर च्या वतीने वार्ड क्रमांक ७ व उदगीर शहरातील नळाला सोडल्या जाणारे पाण्याचे वेळ वाढवून सोडावे या साठी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व पाणी पुरवठा सभापती यांना निवेदन देण्यात आले.
समस्या असी की वार्ड क्रमांक ७ व पुर्ण उदगीर शहरात ईतर भागात नळाला पाणी टंचाई होत असल्याने लोकांना पाणी खरीदी करून घ्यावे लागत आहे. कारण की नळाला पाणी येत आहे परंतु पाणी १.३० ते २ तास ही चालु ठेवत आहे एकेका च्या घरात दोन तीन कुटुंब राहते व कुणी काम करते कुणी दुकान दार आहे असे विविध कामा वर लोक राहते वेळ कमी पळत आहे माणसाला माहिती झाली की नळाला पाणी आले म्हणून काम काज सोडून येत आहे तो पर्यंत पाणी बंद होत आहे. नगरपरिषदेचे कर्मचारी या दोन तासात पाणी बंद करत आहे. या साठी वार्डात व उदगीर शहरात पाणी ची टंचाई होत आहे. वार्डाचे व उदगीर शहराचे काही नागरिक सहारा मित्र मंडळ उदगीर चे जिल्हा अध्यक्ष सय्यद ईमरान व कार्याध्यक्ष आमेर हाशमी यांना भेटून व काही लोकांनी फोन वर कांटेक्ट करून पाणी ची समस्या सांगितले तरी सहारा मित्र मंडळ उदगीर च्या वतीने निवेदन देऊन उप मुख्याधिकारी, व उदगीर नगरपरिषदेचे पाणी पुरवठा सभापती यांना समस्या सांगून नळाच्या पाण्याच्या वेळ वाढून देण्यासाठी या विष्याबरोबर काही चर्चा ही केली. या वेळे उपस्थित सहारा मित्र मंडळ चे जिल्हा अध्यक्ष सय्यद ईमरान व आमेर हाशमी, सल्लागार माजीद पटेल व रमजान शेख, शादूल भांडे दायमी सलमान व ईत्यादी होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.