नगरसेवक जावेद शेख याच्या सपंर्क कार्यालयात 444 नागरिकांनी घेतली लस*

 *नगरसेवक जावेद शेख याच्या सपंर्क कार्यालयात 444 नागरिकांनी लस घेतली*







 दिनांक 4 डिसेंबर रोजी प्रभाग क्रमांक 03 सारोला रोडच्या












औसा आफताब शेख यांच्या कडून 

नगरसेवक जावेद शेख याच्या सपर्क कार्यलयात येथे कोविड लसीकरण शिबीराची सोय करण्यात आली होती लस घेण्यासाठी नागरिकांनी चागला प्रतिसाद दिला या मध्ये महीलाची लस घेण्यासाठी खुप प्रमाणात गर्दी होती महिलांना लस घेण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली होती महिला व पुरूष एकूण *444* नागरिकांनी लस घेतली


हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोईन बागवान,हाकिम बागवान,इरफान बागवान,फिरोज़ पठान,बिलाल सिद्दीकी,जमीर पठान,सादेख खोजन,नविद शेख,अलीम खोजन,मुहिद कुरेशी,नासेर खोजन,अरबाज कुरेशी,या लोकांनी परिश्रम घेतले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या