विनयभंग करणाऱ्या कंम्पाउंडर सचिन राजमाने वर उदगीर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे तरी त्याला तात्काळ सेवेतुन निलंबीत करा
उदगीर ग्रामीण रुग्णालयात कंम्पाउंडर सचिन राजमाने वर विनयभंग केला व त्यावर उदगीर शहर पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यामुळे त्याला सेवेतुन तात्काळ निलंबीत करा
उदगीर ग्रामीण रुग्णालयात प्रस्तुतीसाठी दाखल झालेल्या महिलेवर रात्री १:०० वाजता तापसणीच्या करणानाने ओ. पी. डी. मध्ये *बोलवुन विनयभंग करणाऱ्या कंम्पाउंडर सचिन राजमाने वर उदगीर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे तरी त्याला तात्काळ सेवेतुन निलंबीत करावे व अशा प्रकारे या व्यक्तीने अनेक महिलांचा विनयभंग केलेला आहे त्याची सकोळ चौकाशी करावी ही विनंती.जय महाराष्ट्र सेना चे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. औसेकर ने जिला शल्यचिकतस्क लातूर याना केली आहे
१) आरोग्य संचालक पुणे २) आरोग्य उपसंचालक, लातूर
(३) आरोग्य सचिव, मंत्रालय मुंबई
४) आरोग्य मंत्री मंत्रालय मुंबई
५) मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई,
६) राज्यपाल, म.रा. मुंबई
७) राज्याचे मुख्यसचिव, म.रा. मुंबई
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.