मानवाधिकार दिवस निमित्त चौदाशे पन्नास वर्षापूर्वी पैगंबर मुहम्मद (स.) यांनी मानवाधिकार संबंधी दिलेला संदेश जाणून |घेण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन
उदगीर
10 डिसेंबर 1948 पासून साऱ्या विश्वात 'मानवाधिकार दिवस साजरा केला जातो. याचे औचित्य साधून मानवाधिकाराचा इतिहास, आज त्याची आवश्यकता व चौदाशे पन्नास वर्षापूर्वी पैगंबर मुहम्मद (स.) यांनी मानवाधिकार संबंधी दिलेला संदेश जाणून |घेण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात आपली उपस्थिती आमचे मनोबल वाढवणारी ठरेल.
-: प्रमुख मार्गदर्शक:
मा.एम.आय.शेख,
(स्तंभलेखक, माजी डी. वाय. एस. पी.)
दिनांक : 10/12/2021
वारः शुक्रवार
वेळ:संध्याकाळी 6:30 वाजता रघूकूल मंगल कार्यालय, बिदर रोड, उदगीरयेथे आयोजित केला आहे या कार्यक्रम मध्ये उपस्थित राहण्याचे आव्हान
दाईमी अब्दुर्रहीम अध्यक्ष जमाअते इस्लामी हिंद, उदगीर यांनी केला आहे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.