आरोग्य विभागाच्या नोकरी भरती परिक्षा पेपर फुटी प्रकरणात मृख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बंडगीरे यांना पुणे पोलिसानी अटक केल्यामुळे त्यांना सेवेतुन कायमचे बडतर्फ करा

 आरोग्य विभागाच्या नोकरी भरती परिक्षा पेपर फुटी प्रकरणात मृख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बंडगीरे यांना पुणे पोलिसानी अटक केल्यामुळे त्यांना सेवेतुन कायमचे बडतर्फ करा जय महाराष्ट्र सेना चे संस्थापक अध्यक्ष जे पी औसेकर यांनी आरोग्य उप संचालक याना केली आहे 







लातूर रिपोर्टर ब्यूरो 

आरोग्य कार्यालयातील मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगीरे आपल्या पदाचा गैरवापर करुन कार्यालय अरोग्य गट ड. नौकर भरतीचा दिनांक परिक्षाचा दिनांक ३१ डिसेंबर २०२१ चा नौकर भारतीचा परिक्षा प्रश्नपत्रीका पेपर फोडून लाखो रुपेयात विक्री केल्यामुळे पुणे पोलिसांनी त्यांना अटक केली आहे तरी त्यांना सेवेतुन कायमचे बडतर्फ करावे अशी मागणी जय महाराष्ट्र सेना चे संस्थापक अध्यक्ष जे पी औसेकर यांनी आरोग्य उप संचालक याना केली आहे 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या