औसाअफसर शेख युवा मंच चा कौतुकास्पद उपक्रम

 औसाअफसर शेख युवा मंच चा कौतुकास्पद उपक्रम






औसा प्रतिनिधी



औसा शहरातील

प्रभाग क्रमांक 05 इसुलाल दारुवाले, फटाके दुकान येथे अफसर शेख युवा मंच तर्फे नागरिकांच्या सोयीकरीता आपल्या प्रभागात माझा प्रभाग माझं शहर माझी जबाबदारी या अनुषंगाने कोविड लसीकरण अभियान सोमवार दिनांक 6 डिसेंबर 2021 सोमवार  रोजी घेण्यात आले.या शिबिरामध्ये   पहिला व दुसरा डोस असे एकूण 150 नागरिकांनी या कोविड लसीकरणाचा लाभ घेतला.यावेळी या शिबिरामध्ये औसा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ अंगद जाधव यांच्या टिम ने भेट देऊन पाहणी केली. यावेळी या मान्यवरांचा सत्कार अफसर शेख युवा मंचचे शहराध्यक्ष वकील इनामदार, नगरपरिषदेचे स्वच्छता सभापती मेहराज शेख यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरामध्ये मा.मेहराज शेख,यांनी कोविड लसीकरण घेणा-यांना मोफत मास्क व गोळया वाटप करण्यात आले.या शिबीरा प्रसंगी .सुलेमान शेख,जफर राजू शेख,बब्बू सास्तुरे,माझर दारुवाले,शरीफ पटेल,इरफान शेख(बारुदवाले), वसीम खोजन,आदिल शेख,हफेज काझी,आताउल्ला दारुवाले,मिनहाज पटेल,जुबेर इनामदार,नदीम शेख,समीर वारीस शेख,फारुख पटेल,मुजिर इनामदार,सरफराज शेख,बाबा पटेल,मिनहाज इनामदार,उबेद दारुवाले,मुसद्दीक दारुवाले,सोहेल काझी,बबलू पटेल,शहेबाज शेख,अल्ताफ काझी,अज्जू शेख आदि उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या