औसा नियामत लोहारे मित्र मंडळच्या वतीने कोविड लसीकरण शिबिर संपन्न

 औसा नियामत लोहारे मित्र मंडळच्या वतीने कोविड लसीकरण शिबिर संपन्न












औसा प्रतिनिधी

औसा शहरातील प्रभाग क्रमांक 10 मधील नवीपेठ येथे नियामत लोहारे मिञ मंडळच्या वतीने आज दिनांक 6 डिसेंबर 2021 सोमवार रोजी  नागरिकांच्या सोयीकरीता आपल्या प्रभागात कोव्हीड लसीकरण शिबिर घेण्यात आले.या शिबिरामध्ये पहिला व दुसरा डोस असे एकूण 110 नागरिकांनी लाभ घेतला.या शिबिरात ,आज चालु असलेल्या कोविड लसीकरण शिबीर ला औसा ग्रामिण रुगणालय चे वैधिकीय अधिक्षक मा डॉ अंगदजी जाधव साहेबा नी भेट देऊन पाहाणी केली, यावेळी ,नगर सेवक मुजाहेद शेख, अॅड़ न्हनेसाब लोहारे,अनीस भाई जहागीरदार, ,मोइज भाई इनामदार, भीकू सर मुंगले,बाबू भाई लोहारे यांची प्रमुख  उपस्तित होती.




या शिबिराला यशस्वी करण्यासाठी मन्नान मुंगले, अॅड तमीम लोहारे,चॉद मैंद,बबलु लोहारे,चॉद बासले,शब्बीर मैंद,महेमूद चाब्रु,आदि नवी पेठ गल्ली चे नागरिक उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या