नाशिक मेसा इंग्रजी शाळा संघटनेचे प्रश्न मार्गी लावणार _ *डॉ .बी.बी. चव्हाण*


नाशिक मेसा इंग्रजी शाळा संघटनेचे प्रश्न मार्गी लावणार _

 *डॉ .बी.बी. चव्हाण*



*नाशिक* मेसा व इंग्लिश मिडियम संघटना नाशिकच्या शिष्टमंडळाने *शिक्षण उपसंचालक डॉ .बी.बी. चव्हाण* यांना भेटले असता मेसा संघटनेचे *प्रदेश अध्यक्ष प्रल्हाद शिंदे _हस्तेकर* यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली प्रारंभी शिक्षण उपसंचालक डॉ .बी.बी. चव्हाण यांचा  नाशिक जिल्हा मेसा संघटक  *सुदीपश्री देब* व इंग्लीश मिडियम संघटना नाशिक अध्यक्ष *डॉ . प्रसाद सोनवणे* यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला बैठकीत  सविस्तर चर्चेअंती खालील प्रश्न निकाली काढण्याचे *शिक्षण उपसंचालक डॉ .बी.बी. चव्हाण* यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले .

*1् )* आरटीई प्रतिपूर्ती शंभर टक्के देण्याबाबत शासनात ताकाळ पाठपुरावा करणार

*2)* पालकांनी वर्षा अखेर शाळेची फिस भरण्याबाबत परीपत्रक काढणार

*3)* RTE प्रतिपूर्ती /प्रमाणपत्र , नैसर्गिक वर्ग वाढ , शाळा हस्तांतर ,स्थलांतर प्रस्ताव आदी निकाली काढण्याबाबत शिक्षणाधिकारी यांना आदेशीत करणार 

*4 )* शाळा संरक्षण कायदा

*5)* फिस अँक्ट कायदा दुरूस्थी   समिती सदस्य या नात्याने  पालकांनी पाल्याची शाळेची फीस भरण्याबाबत तरतूद करणत्याबाबत विशेष प्रयत्न करणार असल्याचे सांगीतले

    आदी प्रश्न निकाली काढण्याचे ठरले या चर्चेमध्ये  *मेसाचे अध्यक्ष प्रल्हाद शिंदे . हस्तेकर, सरचिटणीस प्रविण आव्हाळे, मेसा नाशिक संघटक सुदिपश्री देब , इंग्लिश मिडिया स्कूल नाशिक अध्यक्ष डॉ . प्रसाद सोनवणे औरंगाबाद जिल्हा रत्नाकर फाळके , शहर अध्यक्ष सुनिल मगर , जिल्हा संघटक संदीप लगामे .पाटील दत्तात्रय सांगळे* ,  आदींचा समावेश होता .

प्रारंभी नाशिक मेसा *संघटक सुदीपश्री देब* यांनी विविध प्रश्न उपस्थित करून संघटनेच्या कार्याचा आढावा दिला चर्चेसाधकबाधक झाल्याने शेवटी इंग्लिश मिडियम चे *अध्यक्ष डॉ . प्रसाद सोनवने* यांनी आभार मानले













टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या