फातिमा शेख यांचा जन्मदिन आहे,असा उल्लेख करून गुगलने त्यांच्या चित्राचे डूडल तयार केले आहे
आज फातिमा शेख यांचा जन्मदिन आहे,असा उल्लेख करून गुगलने त्यांच्या चित्राचे डूडल तयार केले आहे. फातिमांचा आज जन्मदिवस आहे की नाही यापेक्षा गुगले सुद्धा त्यांच्या कामाची दखल घेतली याचा मनस्वी आनंद होतआहे.फातिमा शेख यांचा जन्मदिन आणि उस्मान शेख यांच्यासह त्यांनी केलेले कार्य याचा आम्ही गेली काही वर्षे शोध घेत आहोत. परंतु फारसं काही हाती लागत नाही. गुगलने डुडल विषयी जी माहिती दिली आहे ती जशीच्या तशी सोबत देत आहे.फातिमा शेख या सावित्रीबाई फुले यांच्याप्रमाणेच प्रशिक्षित शिक्षिका होत्या आणि त्यांनी फरार बाईंच्या संस्थेत प्रशिक्षण घेतलं होतं याचे काही संदर्भ आधीच मिळाले होते. तसेच भिडे वाड्यात सुरू झालेल्या मुलींच्या पहिल्या शाळेतही सावित्रीबाईं प्रमाणेच त्याही शिकवत होत्या याचे संदर्भ मिळतात. म्हणुनच भिडे वाड्याच्या पुढे मुलींच्या पहिल्या शाळेचा जो गौरव फलक आम्ही पंधरा वर्षापूर्वी लावला.ह्या फलकावरील अतिशय संक्षिप्त मजकुरातही फातिमा शेख यांचा आवर्जून उल्लेख केलेला आहे.
गुगलने दिलेली माहिती -
Fatima Sheikh was an Indian educator, who was a colleague of the social reformers Jyotiba Phule and Savitribai Phule.[1][2] Fatima Sheikh was the sister of Mian Usman Sheikh, in whose house Jyotiba and Savitribai Phule took up residence. One of the first Muslim women teachers of modern India, she started educating Dalit children in Phules' school. Jyotiba and Savitribai Phule along with Fatima Sheikh took charge of spreading education among the downtrodden communities.
Sheikh met Savitribai Phule while both were enrolled at a teacher training institution run by Cynthia Farrar, an American missionary.[3] She taught at all five schools that the Phules went on to establish and she taught children of all religions and castes. Sheikh took part in the founding of two schools in Bombay in 1851.[4][citation needed]
On 9 January 2022, Google honoured Fatima with a doodle on her 191st birth anniversary.[5]
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.