बोधिसत्त्व ALF च्या वतीने भिम नगर औसा येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
औसा प्रतिनिधी
औसा येथील प्रभाग क्र 1 मध्ये भीम नगर येथे बोधिसत्त्व ALF च्या वतीनेमाता रमाई जयंती उत्साहत साजरी
करण्यात आली.यावेळी भिमनगर येथील सर्व बचत गटाच्या महिलांनी माता रमाई मातेस विनम्र अभिवादन केले. सुरुवातीला बुद्ध वंदना घेण्यात आली . रमाई गीत गायनाचा कार्यक्रम झाला.आणि नंतर रमाई मातेचा जीवन संघर्ष वर रोंगे बाई यांनी माहिती दिली.कार्यक्रम यशस्वीतेसाठी बचत गटाच्या
बनसोडे रुपाली, कांबळे निशा, बनसोडे ज्योती, बनसोडे पार्वती , बनसोडे वैशाली, बनसोडे ऐश्वर्या, बनसोडे सुरेखा, बनसोडे लताबाई, कांबळे ज्योती, कांबळे अलका, सुरवसे अंजली ,सुरवसे साधना , गंगावणे रूक्मिणी, कांबळे पंचशिला हावळे रंजना , बनसोडे मंगल , बनसोडे झुंबर , बनसोडे पंचशीला, सोनवणे मयुरी, सोनवणे मनिषा, जाधव सुमिता, बनसोडे पद्मिनी आदि महिलांनी परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.