डॉ. कमलाकरराव मैंदरकर यांचे निधन

 डॉ. कमलाकरराव मैंदरकर यांचे निधन



लातूर ः संपूर्ण औसा पंचक्रोशीत ज्यांना नाना म्हणून संबोधलं जायचं .... औशाच्या इतिहासातील वैद्यकीय क्षेत्रातील खूप जुनं व मोठा नाव असणारे ....लातूरात आरोग्य सेवादेणारे डॉ. कमलाकरराव मैदरकर उर्फ नाना  यांचे निधन.

डॉ. कमलाकर मैदरकर हे डॉक्टर अजय मैदरकर व बालरोग तज्ञ डॉ.गिरीश मैंदरकर यांचे वडिल आणि  बालरोग तज्ञ डॉ. विशाल मैंदरकर यांचे चुलते होत.त्यांच्या पार्थिवावर मारवडी स्मशानभूमी येथे दुपारी 12.30 वाजता अत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

 भावपूर्ण श्रद्धांजली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या