नंदा कांबळे यांचे निधन

 नंदा कांबळे यांचे निधन


औसा- नंदा सुभाष कांबळे (43)रा वरवडा ता औसा जी लातूर यांचे विवेकानंद हॉस्पिटल लातूर येथे उपचार सुरू असताना दि 17 फेब्रुवारी 2022 रोजी रात्री दुःखद निधन झाले अंत्यविधी शुक्रवार दि 18 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 11:30 वा वरवडा ता औसा येथे करण्यात आला.त्यांच्या पश्चात पती आणि विवाहित मुलगी आहे त्या भादा पत्रकार बी डी उबाळे लहान बहीण होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या