“अगाज-ए-हिंद चॅरिटेबल ट्रस्ट व "एस. एम (सना) मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आणि अल सफा हॉस्पिटल, औसा यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन आपल्या औसा शहरामध्ये एक दिवशीय शिबीर महिलांचे (स्त्रीरोग) सर्वरोग मोफत तपासणी व उपचार शिबीराचा दिनांक १३ मार्च २०२२ बार : रविवार वेळ : सकाळी १० ते १
शिबीराचा पत्ता डॉ. शाहनवाज लोहारे यांचे अल-सफा हॉस्पिटल मौलाना अबुल कलाम आझाद चौक, औसा. मो. 9665242324
शिबीरामध्ये तपासणी करणारे तज्ञ डॉक्टर
डॉ. शेख अफसर
(BAMS.MS CGO) (जनरल सर्जन, मुळव्याध, भगंदर रोग तज्ञ
व स्त्रीरोग चिकित्सक)
डॉ. मो. फैज़ उर रहमान M.B.B.S. M.S. (ENT) MUMBAI
डॉ. वैजंती मनोज पाटील
M.B.B.S. D.N.B. (Obgy)
(स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र तज्ञ)
डॉ. शेख रूखसार हुसेन (BHMS.CGO) (स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र तज्ञ)
Fellow of OTOLOGY (Jindal Hariyana)
कान, नाक, घसा तज्ञ
स्त्रीरोग विभाग
शस्त्रक्रिया विभाग
(Gynecology Department)
(Surgery Department)
* प्रसुती पूर्व व पश्चात चिकित्सा
* प्रसुती आणि सिझरची सोय
*कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया सोय * गर्भशयाच्या पिशवीचे ऑपरेशन
* बिनटाक्याची कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया सोय
* लाल पदर, पांढरा पदर
* दुर्बिनद्वारे गर्भाशय पिशवी काढणे
* दुर्बिनद्वारे पोटातील गाठी काढणे
* मासिक पाळीच्या समस्या.
* पोटातील व स्तनातील सर्व गाटीचे ऑपरेशन
* वंध्यत्व निवारण शस्त्रक्रिया सोय
* दुर्बिनद्वारे अपेंडीक्स काढणे
* स्वीयांचे मुळव्याध उपचार व शस्त्रक्रिया
* मनक्यावरील ऑपरेशनची सोय
* मुतखड्यावर विना चिरफाड करता दुर्बिनद्वारे शस्त्रक्रिया * अस्थिरोग व हाडावर ऑपरेशची व प्लास्टरची सोय
* अंगावरील सर्व प्रकारच्या गाठयांचे ऑपरेशन
* खास मुळव्याध भगंदरसाठी सुसज्ज ऑपरेशन थेटर
* विना चिरफाड करता मुळव्याधवर शस्त्रक्रिया
* पित्ताशयाच्या पिशवीतील खड्याचे ऑपरेशन
हरनियाचे व हायड्रोसिलचे ऑपरेशन
* सर्व प्रकारच्या मेथडने खत्नाची सोय
कान, नाक, घसा
(ENT Department)
# टॉन्सिलचे ऑपरेशन,
* नाकातील वाढलेल्या हाडाचे ऑपरेशन.
* कानातील पडद्याचे ऑपरेशन.
* नाकातील पॉलीप्सचे ऑपरेशन,
* थायरॉईडचे ऑपरेशन व उपचार. * ऐकणे कमी होणे.
* व्हर्टिगो.
* टिनिटस (कानात आवाज येणे)
* नाक वाहणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे.
* अनुनासिक हाड फ्रॅक्चर.
* गिळण्याचा विकार,
* तोंडाचा कर्करोग आणि घश्याचा कर्करोग,
* घोरणे आणि स्लीप एपनिया..
नाव नोंदणी करून येणाऱ्या प्रथम रूग्णांस प्राधान्य
9890974296, 9665242324.
नाव नोंदणीसाठी संपर्क
• नोट शिबीराच्या दिवशी तपासणी केलेल्या रुग्णांपैकी जर कोणास 50% सवलीतच्या दरात ऑपरेशन, डिलेव्हरी-सिझर करावयाचे असेल अश्या महिलांनी व गर्भवती महिलांनी शिबीरा दिवशी 500/- जमा करून (प्रोसिजरसाठी) ऑपरेशनसाठी नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे. संपर्क ९८९०९७४२९६
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.