सारोळा ता रेणापूर येथे विज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

 सारोळा ता रेणापूर येथे विज पडून शेतकऱ्याचा मृत्यू





रेणापूर=रेणापूर तालुक्यातील सारोळा येथील शेतकरी संतोष जनार्धन जाधव यांचा अंदाजे पाच  वाजता शेतात काम करीत असताना अंगावर विज पडून जागीच मृत्यू झाला

शेतात काम करून येत असलेल्या शेतकऱ्यांनी अंदाजे वेळ  सहाच्या दरम्यान पहीले व तातडीने 

रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केला

 त्यांच्या पश्चात वडील आई पत्नी दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या