औसा/ प्रतिनीधी : - औसा एमआयएम कडून "दर्पन" दिनानिमीत्त शहरातील शासकीय विश्रामगृह (रेस्ट हाऊस) येथे शुक्रवारी दुपारी 04 : 00 वाजता औशातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला यावेळी सर्व पत्रकारांना डायरी व पेनाची भेट देण्यात आली. तसेच आजच्या धावपळीच्या जीवन युगात पत्रकारांना पत्रकारिता करतांना कशा प्रकारच्या असुविधेचा सामना करावा लागत आहे. डिजीटल युगात पत्रकारिता करतांना कशा समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यावर प्रकाश टाकण्यात आला. आज प्रिंट मिडीयाने सर्व काही शक्य आहे असे मत व्यक्त करण्यात आले. यावेळी औसा एमआयएमचे औसा तालुका प्रमुख सय्यद मुजफ्फरअली इनामदार यांच्यासह औसा तालुका पञकार संघाचे उपाध्यक्ष प्रा. काशिनाथ सगरे, म मुस्लीम कबीर, एस ए काझी, किशोर जाधव, वामन अंकुश, महेबुब बक्षी, सुधीर गंगणे, विलास तपासे, विठ्ठल पांचाळ, नदीम सय्यद, मजहर पटेल, विठ्ठल पांचाळ, विवेक देशपांडे, शिवाजी मोरे, जाफर पटेल, इलियास चौधरी, श्रीकांत चलवाड, राम कांबळे, एम.बी.मनियार, यांच्या सह इंजिनिअर सय्यद मुब्बशिरअली इनामदार, एमआयएम कार्यकर्ते अजहर कुरेशी, यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. x x x x
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.