संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त
घेण्यात आलेल्या शिबीरात तब्बल 277 जणांचे रक्तदान
लातूर दि.21-06-2020
माजी कामगार मंत्री तथा आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा युवा मोर्च्याच्यावतीने मजगे नगर येथील महाराष्ट्र विद्यालय, स्वामी विवेकानंद इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटेक्निक कॉलेज, एमआयडीसी, केशवराज विद्यालय, शाम नगर, भालचंद्र ब्लड बँक,गांधी मार्केट, गणेश हॉल अष्टविनायक मंदिर,लातूर, यासह लातूर तालुक्यातील कव्हा, आर्वी आदी ठिकाणी भाजपा युवा मोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष अजित शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या नेतृत्त्वाखाली घेण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असून यामध्ये तब्बल 277 जणांनी रक्तदान केले.
महाराष्ट्र विद्यालय, मजगे नगर येथील रक्तदान शिबीराचे उद्घाटन भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी माजी महापौर सुरेश पवार, निळकंठराव पवार, संभाजीराव पाटील, नगरसेवक बालाजी शेळके, नगरसेविका सरिता राजगिरे,विनोद जाधव, बापूसाहेब गोरे, प्राचार्य गोविंद शिंदे, गणेश गवारे, संतोष जाधव, ज्योतिराम चिवडे,महात्मा बसवेश्वर मंडल प्रमुख संजय गिर आदी मान्यवरांची उपस्थिती होती. या रक्तदान शिबीरात तब्बल 70 जणांनी रक्तदान केले.
भाजपा युवा मोर्च्याच्यावतीने स्वामी विवेकानंद पॉलिटेक्निक कॉलेज येथे घेण्यात रक्तदान शिबीरात 31 जणांनी रक्तदान केले. या शिबीराचे उद्घाटन महाराष्ट्र प्रभारी संजयभाऊ कौडगे, भाजपा युवा मोर्च्याच्या प्रदेशसचिव प्रेरणाताई होणराव, भाजपाचे युवा नेते तथा भाजपा युवा मोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष अजित शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्याहस्ते करण्यात आले. तर केशवराज विद्यालयातील रक्तदान शिबीरात पाच, भालचंद्र ब्लड बँकेच्या सभागृहात घेण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात 75 जणांनी तर अष्टविनायक मंदिर परिसरातील गणेश हॉल मध्ये घेण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात 23 जणांनी रक्तदान केले. तर लातूर तालुक्यातील कव्हा या गावात 41 जणांनी रक्तदान केले. तसेच आर्वी गावामध्ये 32 जणांनी रक्तदान केले. अशा एकून भाजपा युवा मोर्च्याच्या 277 पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रक्तदान केले.
यावेळी माजी सभापती शैलेश गोजमगुंडे, सभापती दिपक मठपती, दिग्वीजय काथवटे, नगरसेवक विशाल जाधव, अमोल गित्ते,रवि सुडे, शिवशरणप्पा आंबुलगे, रंजितसिंह पाटील कव्हेेकर, विश्वजीतसिंह पाटील कव्हेकर, गणेश कदम, विनायकराव पाटील, आप्पासाहेब पाटील, व्यंकटेश हंगरगे,काका चौगुले, आबा चौगुले, राजेश पवार,प्राचार्य साखरे, प्राचार्य खुरदळे,डॉ.कचरे, संपत जाधव, आकाश जाधव, मयुर माकने, अमर सारगे, सिदाजी पवार, विकास डूरे, अभिजित गंभीरे, रोहित गंभीरे, सचिन यादव, महादेव गोमारे, लक्ष्मण सुर्यवंशी, अनिल पुजारी, शाहीद भाई, गजेंद्र बोकन, अॅड.गगेश गोजमगुंडे, वैभव डोंगरे, जाफर शेख, खंडू लोंढे, ईश्वर सारगे, आत्माराम घार,संतोष तिवारी, ललीत तोष्णिवाल, सागर घोडके, वैभव वनारसे, निखील गायकवाड, मनोज डोंगरे, नितीन लोखंडे, पुरूषोत्तम चाटे, सतीष ठाकूर, विशाल चव्हाण, उत्तम सुर्यवंशी, अॅड.प्रकाश काळे, शाम पवार, चंद्रशेखर पाटील, युवराज उपाडे, श्रीरंग भताने, अफरोज पठाण, अनिल पाटील रायवाडीकर, प्रेम मोहिते, कमलाकर कदम, केंद्रे, सुंर्यवंशी,बस्वराज सुलगुडले, सागर मांडे, निखील शेळके, कैलास आंबेगावे, अफरीन खान, महादेव पिटले, आकाश पिटले, शुभम पाटील, पांडूरंग रूकमे, विशाल सोनवने, श्रीमंत कसपटे, राजकुमार शेटे, अक्षय पवार, आकाश बजाज, मन्मथ बोळेगावे, उमाकांत स्वामी,उमेश इरपे, राजेश इरपे, डॉ.प्रसार मिरजे, यांच्यासह कव्हा गावातील माजी प.स.सदस्य नेताजी मस्के, सौ.दिपमाला मस्के तर आर्वी गावातील महादेव पवार,सचिन सुरवसे, ज्ञानेश्वर सोमवंशी, दगडू शिंदे यांच्यासह लातूर शहरातील सर्व नगरसेवक व मंडळाचे पदाधिकारी व भाजपा युवा मोर्च्याचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.