ग्रीन लातूर वृक्ष टिमने १६ दिवसात १६११ मोठी झाडे लावली






*ग्रीन लातूर वृक्ष टिमने १६ दिवसात १६११ मोठी झाडे लावली.* 

लातुर शहरात सातत्याने अविरत वृक्ष लागवड व वृक्ष संगोपन करणारया ग्रीन लातूर वृक्ष टिमने एक जुन २०२० ते १६ जुन २०२० या १६ दिवसात शहरातील विविध ठिकाणी १६११ मोठी झाडे लावली आहेत. त्या झाडांचे नियमित संगोपन केले जात आहे. एक जुन २०१९ पासुन १६ जुन २०२० पर्यंत गेली ३७६ दिवस ही टिम अविरतपणे वृक्ष संगोपन व वृक्ष लागवड करत आहे.
खालील ठिकाणी ही वृक्ष लागवड करण्यात आलेली आहे.
दिनांक *१* तारीख १५ झाडे अंबेजोगाई रोड
दिनांक *२* तारीख १५ झाडे अंबेजोगाई रोड
दिनांक *२* तारीख १० झाडे कैलाश नगर
दिनांक *३/४/५* तारीख १४० झाडे सोनानगर
दिनांक *३* तारीख छत्रपती शिवाजी महाराज चौक ५०
दिनांक *५* तारीख ११ झाडे कन्हेरी
दिनांक *५* तारीख १० झाडे गंजगोलाई
दिनांक *५* तारीख ८० झाडे वैशाली नगर
दिनांक *५* तारीख २५ झाडे दयानंद गेट
दिनांक *५* तारीख वडाची २०० झाडे
दिनांक *५* तारीख ५ झाडे बरकत नगर
दिनांक *६* तारीख ११ झाडे
दिनांक *७* तारीख २० झाडे राधाक्रुष्ण नगर
दिनांक *८* तारीख ११ झाडे
दिनांक *८* तारीख ५० झाडे बरकत नगर
दिनांक *९* तारीख १८ झाडे बेळंबे नगर
दिनांक *९* तारीख १० झाडे चौधरी नगर
दिनांक *१०* तारीख ४१ झाडे बेळंबे नगर
दिनांक *११* तारीख ५६ झाडे विवेकानंद चौक
दिनांक *११* तारीख ११ झाडे चिंतामणी मंदिर
दिनांक *१२* तारीख २६ झाडे विवेकानंद चौक
दिनांक *१३* तारीख २०० झाडे वारकरी
दिनांक *१३* तारीख १३० झाडे करिम नगर वगैरे
दिनांक *१३* तारीख ३० झाडे राधाकृष्ण नगर
दिनांक *१४* तारीख ५२ झाडे व्यंकटेश नगर
दिनांक *१४* तारीख १०४ झाडे भिमाई ग्रीन बेल्ट, गवळी नगर.
दिनांक *१५* तारीख ४४ झाडे यशवंत शाळा.
दिनांक *१६* तारीख ५४ झाडे बार्शी रोड, दुभाजक.
या वृक्ष चळवळी मध्ये सर्व लातूर करांनी सहभागी व्हावे असे आवाहन ग्रीन लातूर वृक्ष टिमद्वारे करण्यात आले आहे.
वृक्ष लागवड व वृक्ष संगोपनाच्या या चळवळीमध्ये ग्रीन लातूर वृक्ष टिमचे डॉ. पवन लड्डा, मनपा नगरसेवक इम्रानजी सय्यद, डॉ. भास्कर बोरगावकर, पद्माकर बागल, प्रमोद निपानीकर,  मनमोहन डागा, ॲड. वैशाली लोंढे, रुषिकेश दरेकर, गंगाधर पवार, सुहास पाटील, जफर शेख, हितेश डागा, चैतन्य प्रयाग, मिर्झा मोईझ, सिताराम कनजे, नामदेव सुब्बनवाड सुलेखा कारेपुरकर डॉ. शांतीलाल शर्मा, सार्थक शिंदे, रुषिकेश पोद्दार,  शैलेश सुर्यवंशी, डॉ. मुश्ताक सय्यद, कल्पना फरकांडे, महेश गिल्डा, पुजा निचळे, स्वाती यादव, प्रफुल्ल पाटिल, सौ. बटनपुरकर, सौ. धर्माधिकारी, सौ. विमल रेड्डी, विकास कातपुरे,   यांनी झाडे आणणे, खड्डे खोदणे, झाडे लावणे, झाडांना काठ्या बांधणे, झाडांना पाणी देणे याकरीता परिश्रम घेत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या