लातूरकरांची वृक्षारोपणाची लोकचळवळ मोहीम





*लातूरकरांची वृक्षारोपणाची लोकचळवळ मोहीम*

रविवार दिनांक २८ जुन रोजी सर्व लातूरकरांनी
*एक झाडं भविष्यासाठी....*
*येणाऱ्या तुमच्या पिढयांसाठी*
एक झाड लावून त्याचे संगोपन करावे .
🌱🌳🌱🌳🌱🌳
*निसर्ग आपले काम करत आहे.*
*छान पाउस सुरु आहे.*
सर्व लातूरकरांनी आपल्या घरासमोर - आपल्या दुकानासमोर*
*एक झाड लावायचं...*
*झाड लावायला जागा नसेल तर घरात १० नवीन कुंड्या आणुन त्यात रोपे लावायची.*
असे आवाहन ग्रीन लातूर वृक्ष टिमचे डॉ. पवन लड्डा, मनपा नगरसेवक इम्रानजी सय्यद, डॉ. भास्कर बोरगावकर, डॉ. कल्याण बरमदे, पद्माकर बागल, डॉ. रमेश भराटे, प्रमोद निपानीकर,  मनमोहन डागा, ॲड. वैशाली लोंढे, नगरसेविका श्वेता लोंढे, नगरसेविका श्वेता घोरपडे, नगरसेवक विजयकुमार साबदे, रुषिकेश दरेकर, गंगाधर पवार, सुहास पाटील, जफर शेख, हितेश डागा, चैतन्य प्रयाग, डॉ. शैलेश पडगीलवार,  मिर्झा मोईझ, सिताराम कनजे, नामदेव सुब्बनवाड. डॉ. मंजुषा कुलकर्णी, सुलेखा कारेपुरकर डॉ. शांतीलाल शर्मा, सार्थक शिंदे, रुषिकेश पोद्दार, डॉ. जयंत पाटिल,  शैलेश सुर्यवंशी, डॉ. मुश्ताक सय्यद, कल्पना फरकांडे, महेश गिल्डा, पुजा निचळे, स्वाती यादव, प्रफुल्ल पाटिल, सौ. बटनपुरकर,  सौ. सिमा धर्माधिकारी, सौ. विमल रेड्डी, विकास कातपुरे, सिताराम कनजे  यांनी केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या