श्री महंतस्वामी शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित *श्री कुमारस्वामी महाविद्यालय ,* औसा, जिल्हा लातूर, येथील *वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने*







श्री महंतस्वामी शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित *श्री कुमारस्वामी महाविद्यालय ,* औसा, जिल्हा लातूर, येथील *वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने* 
**रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी घरगुती औषधी वनस्पती "* 
या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनारचे *बुधवार दिनांक *24/06/2020* * रोजी *सकाळी* *11:00** ते *12:00* या वेळात  आयोजन करण्यात आले आहे .
 *वॉट्सअप ग्रूप लिंक* 

*https://chat.whatsapp.com/FWwbdwlEW7J9J7AyddTis9*
माणसाची रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे एक आपल्या संपूर्ण शरीरांतर्गत प्रणाली आहे, तो शरीराचा केवळ एक घटक नाहीये. म्हणूनच त्यात संतुलन असणं गरजेचं असतं.
रोगप्रतिकारक शक्ती जर प्रबळ असेल तर इतर कोणत्याही आजारांचा प्रादुर्भाव आपल्याला होत नाही. जरी कोणते सूक्ष्मजीव आपल्या शरीरात आले तरी आपल्या शरीराकडूनच त्यांच्यावर हल्ला होतो आणि त्या सूक्ष्मजीवांना संपवण्यात येते.
बाहेरील कोणतेही जीवजंतू आपल्या शरीरात वाढू नयेत अशी आपल्या शरीराची अंतर्गत रचना असते, परंतु जर आपली प्रतिकारशक्ती कमकुवत असेल तर मात्र अशा आजारांना आपल्या शरीरात थारा मिळतो.
म्हणूनच आपली रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी काय करता येईल? हेल्दी लाइफस्टाइल ठेवण्यासाठी काही सोपे उपाय आपल्याला करता यावेत यासाठी  मार्गदर्शन व्हावे  या उद्देशाने या राष्ट्रिय वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी माझे सर्व प्राध्यापक मित्र, संशोधक विद्यार्थी व पालक  यांना विनंती आहे की,आपण राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये सहभाग घ्यावा ही विनंती.

Resource Person:

 *डॉ. अनिता ढोले*
*श्री कुमारस्वामी महाविद्यालय, औसा*

 *सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र  ई-मेल वर वितरीत केले जातील*.

 *धन्यवाद* 

 *डॉ जाम्बुवंतराव कदम*
विभागप्रमुख, वनस्पतीशास्त्र विभाग.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या