औसा शहर लाकडाऊन संदर्भात आज आमदार अभिमन्यू पवार यांची अधिका-यासोबत बैठक





औसा शहर लाकडाऊन संदर्भात आज आमदार अभिमन्यू पवार यांची अधिका-यासोबत बैठक.
औसा(प्रतिनिधी)शहरातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भावाच्या अनुषंगाने संपूर्ण औसा शहर कांहीं दिवस कडेकोट लाकडाऊन करण्याच्या उपाय योजना संदर्भात औसा तहसील कार्यालयात आमदार अभिमन्यू पवार यांनी उपविभागीय,अधिकारी तहसीलदार, प्रमुख अध्यक्ष व्यापारी,व आरोग्य अधिकारी,तसेच न.प. नगरसेवक व पदाधिकारी,यांची बैठक उद्या आयोजित केली आहे.संपूर्ण औसा शहर पुढील संपूर्ण आठवडा कडेकोट लाकडाऊन करण्यात येणे गरजेचे आहे.
वेळ- दु.1वाजता
ठिकाण-तहसील कार्यालय औसा


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या