औसा नगरपालिकाच्या वतीने सफाई कामगारांना किट,हॅडगलोज मास्क व सॅनिटायझरचे वाटप





औसा नगरपालिकाच्या वतीने सफाई कामगारांना किट,हॅडगलोज मास्क व सॅनिटायझरचे वाटप
प्रतिनिधी=मुख्तार मणियार औसा लातूर
औसा नगरपालिकाच्या वतीने सर्व सफाई कामगारांना कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आज दिनांक=23जुन 2020रोजी कीट,हॅडगलोज,मास्क व सॅनिटायझर त्यांच्या सुरक्षेसाठी कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून औसा नगरपालिकाचे नगराध्यक्ष डॉ अफसर शेख व उपनगराध्यक्ष मेहराज यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले यावेळी नगरपालिकाचे सर्व सफाई कामगार आदि उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या