पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय याकतपूर, तालुका औसा, जिल्हा लातूर.
या शाळेचा निकाल 100% टक्के लागला आहे. परीक्षेस प्रविष्ठ- 60.
1) 90 टक्क्यांच्या पुढे-11
- 2) यामध्ये विशेष प्राविण्यासह - 46.
प्रथम श्रेणी - 09
द्वितीय श्रेणी -05 .
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव डॉक्टर अफसर शेख, संस्था अध्यक्ष संजय कुलकर्णी, मुख्याध्यापक पटेल ए. आर व शाळेतील सर्व शिक्षका तर्फे यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.