*अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती* मध्ये *राजगुरूनगर पुणे* येथील सौ. निता आल्हाट यांची महिला राजगुरूनगर शहर अध्यक्षा पदी निवड करण्यात आली, तर *नंदुरबार* येथील अनिल महिरे यांची नंदुरबार जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली, तर *उस्मानाबाद* येथील मुजीब मकानदार यांची अल्पसंख्यांक मराठवाडा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली, तर *जळगाव* येथील किशोर कापडणे यांची जळगाव जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली, तर *कडूस पुणे* येथील सौ.सुरेखा कड यांची महाराष्ट्र प्रदेश महिला सहसचिव पदी निवड करण्यात आली, तर *लातूर* येथील
जावेद शेख यांची अल्पसंख्यांक लातूर जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली, तर *परभणी* येथील मारोतराव ढाले यांची पूर्णा तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली, तर *नांदेड* येथील शेख सैलानी यांची मुक्रमाबाद शहराध्यक्ष पदी निवड करण्यात आली, तर *चाकण पुणे* येथील संतोष देशमुख यांची *चाकण शहर कार्याध्यक्ष* पदी निवड करण्यात आली.
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती, या संघटनेची बैठक संपन्न झाली यावेळी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे *संस्थापक अध्यक्ष सौदागर महमद रफी यांच्या आदेशाने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अहमद अन्सारी* यांनी निवड करुण त्यांना तसे नियुक्तीपत्र देण्यात आले.
महाराष्ट्रात
*माहिती अधिकार, मानवीहक्क, पत्रकार संरक्षण,भ्रष्टाचार निर्मुलन, ग्राहक संरक्षण, कायद्याचा प्रचार, प्रसार करण्यात येणार आहे, त्याच प्रमाणे नागरिकांना व शासकीय घटकांना माहिती अधिकाराचे प्रशिक्षण* देण्यात येणार आहे. *पत्रकार व माहिती अधीकार कार्यकर्त्यांवर होणारे खोटे गुन्हे व हल्ले* या बाबत संघटितपणे लोकशाही व सनदशीर मार्गाने लढा दिला जाऊन कार्यकर्त्यांचे संगठन तयार करून *भ्रष्ट नोकरशाही चा माहितीअधिकार कायद्याचा* वापर करून पर्दाफाश करणार आहे. *सामाजीक, शैक्षणिक, सांसक्रतीक, वैद्यकिय क्षेत्रात, सरकारी कामात भ्रष्टाचार* होत असल्यास त्या विरुध्द तक्रार देऊन *उपोषण, अंदोलन* करू अशी माहीती संस्थापक अध्यक्ष यांनी दिली.
*या निवडी बद्दल यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे*
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.