*समीद शाहजहाँ पटेल यांचे घवघवीत यश*
लातूर : CBSE 12वी चा निकाल आज दिनांक 13/07/2020 रोजी लागला आहे. त्यात पोतदार इंटरनेशनल स्कूल मध्ये शिक्षण घेत असलेला विद्यार्थी समीद शाहजहाँ पटेल यांनी उज्वल यश संपादन करत 91.6% टक्के मार्क घेतले आहे.
त्यांचा या यशाबद्दल सर्व नातेवाईकांनी व मित्रमंडळीनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.