औरंगाबाद बातमी
जिल्ह्यात 3096 रुग्णांवर उपचार सुरू, 64 रुग्णांची वाढ*
औरंगाबाद, दि. 12 (जिमाका) : जिल्ह्यातील परीक्षण केलेल्या 873 स्वॅबपैकी 64 रुग्णांचे (31 पुरूष, 33 महिला) अहवाल आज सकाळी पॉझिटिव्ह (सकारात्मक) आले. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाबधितांची संख्या 8280 झाली आहे. त्यापैकी 4834 रुग्ण बरे झाले असून 350 जणांचा मृत्यू झाल्याने 3096 जणांवर उपचार सुरु आहेत.
सकाळी वाढलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :
*मनपा हद्दीतील रुग्ण : (53)*
छावणी (2), सादात नगर (1), गारखेडा (1), वसंत नगर (1), हनुमान नगर (1), शिवाजी नगर (1), शिवशंकर कॉलनी (1), जाधववाडी (1), सुराणा नगर (1), रशीदपुरा (1), टीव्ही सेंटर (1), केसरसिंगपुरा (9), पद्मपुरा (1), कैलास नगर (1), सिडको एन अकरा (2), हडको एन अकरा (2), नवनाथ नगर (2), रेल्वे स्टेशन परिसर (1), रेणुका नगर, गारखेडा (1), इंदिरा नगर, गारखेडा (4), एन आठ (1), सातारा परिसर (1), मुकुंदवाडी (1), नक्षत्रवाडी (2), गिरिजा विहार, पैठण रोड (1), शांतीपुरा (1), मिसारवाडी (7), नागेश्वरवाडी (2), बाबर कॉलनी (2),
*ग्रामीण रुग्ण : (11)*
वाळूज एमआयडीसी (1), हतनूर, कन्नड (1), नरसिंगपूर, कन्नड (1), करमाड (1), गोदावरी कॉलनी, गंगापूर (4), कुंभार गल्ली, वैजापूर (2), मस्की हायवे परिसर, वैजापूर (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत.
******
लातूर रिपोर्टर साठी पत्रकारांची नियुक्ती करने आहे.
लातूर जिल्ह्यातील सर्व तालुके तसेच नांदेड,उस्मानाबाद,परभणी,सोलापुर तथा औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व ठिकाणी पत्रकार नियुक्त करने आहे.तरी इच्छूकांनी त्वरीत खालील दिलेल्या नंबर वर संपर्क साधावे.
संपादक-मजहर पटेल
मो.99756 40170
ईमेल-laturreporter2012@gmail.com
आपल्या मराठवाड़ा च्या बातम्या साठी आमच्या संकेतस्थल वर क्लिक करा
http://www.laturreporter.in
व
आमच्या ऐप ला डाउनलोड करा
http://www.appsgeyser.com/11279086
आमचा यूट्यूब चैनल ला सब्सक्राइब करा
https://www.youtube.com/channel/UCL-tXWUd4Zxvh6F2jAHk91g


0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.