सोलापुर बातमी

सोलापुर बातमी 
*सोलापूर शहर आकडेवारी(ग्रामीण भाग वगळून)*
*सोलापूर शहरात सोमवारी 88*
*कोरोनाग्रस्तांची भर*



एकूण रुग्ण संख्या झाली 3337

सोमवारी 563 अहवाल  प्राप्त 

 475 निगेटिव्ह
  88  पॉझिटिव्ह



प्रलंबित अहवाल 46

 
सोमवारी 3 जणांचा मृत्यू

आजतागायत 306 मृत्यू 

सोमवारी कोरोनामुक्त झालेल्या 3 जणांना डिस्चार्ज

आजतागायत  कोरोनामुक्त  झालेल्या 1773 जणांना डिस्चार्ज 


 1258 कोरोनाबाधितांवर उपचार सुरु

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या