उस्मानाबाद बातमी
कोविड 19 दि. 11/07/2020 रोजीचा अहवाल.
*आजचे स्वाब -152.
*अहवाल प्राप्त -152.
*पॉजिटिव्ह -17.
*नेगेटिव्ह -130.
*अनिर्णित -05.
* उस्मानाबाद तालुका -03.
-59 वर्षीय पुरुष (महादेव गल्ली, उस्मानाबाद ), 60 वर्षीय पुरुष (भिकार सारोळा ), 25 वर्षीय पुरुष (कसबे तडवला ).
*उमरगा तालुका -07.
-50 वर्षीय पुरुष (आरोग्य नगर, उमरगा ), 62 वर्षीय पुरुष (उमरगा शहर ), 18 वर्षीय स्त्री (पतंगे रोड उमरगा ), 10 वर्षीय मुलगा (पतंगे रोड, उमरगा ), 28 वर्षीय स्त्री (एकोंडी, ता उमरगा ), 27 वर्षीय पुरुष (एकोंडी, ता. उमरगा ), 32 वर्षीय पुरुष (उमरगा शहर ).
*परांडा तालुका -02.
-21 वर्षीय स्त्री (आवर पिंपरी, पॉजिटीव्ह पेशंट च्या सहवासात )
-50 वर्षीय स्त्री (आवर पिंपरी पॉजिटीव्ह पेशंट च्या सहासात ).
*तुळजापूर तालुका -05.
-21 वर्षीय पुरुष (जळकोट, ता. तुळजापूर ), 60 वर्षीय महिला (नरिमन पॉईंट, तुळजापूर ), 47 वर्षीय महिला (काणे गल्ली, तुळजापूर ), 30 वर्षीय पुरुष (खडकी तांडा, पॉजिटीव्ह पेशंट चा सहवासात ), 31 वर्षीय पुरुष (सावरगाव, ता. तुळजापूर, पॉसिटीव्ह पेशंट च्या सहवासात ).
*आज बाहेरील जिल्ह्यात पॉजिटीव्ह आलेल्या व बाहेर जिल्ह्यात उपचार घेत असलेले रुग्ण-07.
*त्यामुळे आज जिल्ह्यात एकूण 24 रुग्णांची बाधितांमध्ये भर पडली आहे.
*जिल्यातील एकूण संख्या -378.
*आज पर्यंतचे डिस्चार्ज -237.
*आज पर्यंत चे मृत्यू -17.
*उपचाराखालील रुग्ण -124.
लातूर रिपोर्टर साठी पत्रकारांची नियुक्ती करने आहे.
लातूर जिल्ह्यातील सर्व तालुके तसेच नांदेड,उस्मानाबाद,परभणी,सोलापुर तथा औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व ठिकाणी पत्रकार नियुक्त करने आहे.तरी इच्छूकांनी त्वरीत खालील दिलेल्या नंबर वर संपर्क साधावे.
संपादक-मजहर पटेल
मो.99756 40170
ईमेल-laturreporter2012@gmail.com
आपल्या मराठवाड़ा च्या बातम्या साठी आमच्या संकेतस्थल वर क्लिक करा
http://www.laturreporter.in
व
आमच्या ऐप ला डाउनलोड करा
http://www.appsgeyser.com/11279086
आमचा यूट्यूब चैनल ला सब्सक्राइब करा
https://www.youtube.com/channel/UCL-tXWUd4Zxvh6F2jAHk91g


0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.