श्री.जी.श्रीकांत जिल्हाधिकारी यांनी सतर्क राहणारे मा. साकेब उस्मानी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी 104 दिवस रजा न घेता कार्य केले त्यांच्या कार्यला सलाम..
लातूर/प्रतिनिधी ः 3 जून रोजी सायंकाळी 8 वाजता लातुर जिल्हाधिकारी यांच्या फेसबुक लाईव्ह 104 दिवस सतत फेसबुक च्या माध्यमातून आगळा वेगळा उपक्रम राबवून जनतेशी संवाद साधुन समस्या सोडवण्याच्या उद्देशाने मुलाखतीत जनतेच्या समस्या व उपाय यावर मार्गदर्शन केले यावेळी सोबत मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मा.पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांनी प्रशंसा केलेले लातूर जिल्ह्यातील जनतेच्या गळ्यातील ताईत झालेले व जनसमुदायाच्या मनातील विश्वासू असे मा.श्री. जी.श्रीकांत यांच्या उपस्थितीत आपत्कालीन स्थिती व त्यात कोवीड 19 -च्या आलेल्या संकटाशी सामना करतांना योग्य उपाय योजना व केंद्र-राज्य शासनाच्या आदेशानुसार अमंलबजावणी सह आदेश वेळेच्या आत पुर्ण करणे तसे जिकरीचे व जवाबदारी चे काम आहे त्यामुळे बारकाईने व लक्ष केंद्रित करून घटना कलम नियम कायदा याचा अभ्यास व शासकीय कार्यालय अधिकारी व जनता यांच्यात समन्वयक भुमिका पार पाडण्याचे काम साकेब उस्मानी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी 104 दिवस एक हि रजा न घेता नियोजन व वेळोवेळी मा.जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये जे आदेश निघताना त्यात साकेब उस्मानी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी हे सतत सहकार्य वेळोवेळी करत असतात म्हणून लातूरचे प्रशासकीय जिल्हाधिकारी श्री. जी.श्रीकांत यांनी त्यांच्या कार्यला फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून प्रशंसा केली एवढ्यावरच न थांबता हा सहकारी म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी,मा. साकेब उस्मानी तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे श्री. गोपाळ शिंगडे, श्रीराम वाघमारे यांचा हि विशेष उल्लेख केला.
याविषयी सविस्तर माहिती अशी की मा.साकेब उस्मानी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी अल्प कालावधी मध्ये गुणवत्ता व पारदर्शक जवाबदारी चे भान ठेवून कार्य करत आहेत त्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व सहकारी यांचे सहकार्य व साथ लाभत आहे व मा.जिल्हाधिकारी साहेब यांच्या कडुन बरेच काही शिकण्यासारखे आहे ते कसे अमलात आणावयाचे ते आमच्या वर अवलंबून असते असे हि त्यांचे मत व विचार आहेत. कधीच गुणवत्ता जर असेल तर तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही यावर माझा पुर्णपणे विश्वास आहे फेसबुक लाईव्ह मध्ये सडेतोड दमदार मुलाकात दिलात त्या बद्दल आपण युवकांना काय संदेश देणार तेव्हा मा. साकीब उस्मानी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी म्हणाले की देशसेवा व जनसेवा हिच ईश्वर सेवा होय कोणतीही जवाबदारी हि समक्ष पणे पार पाडण्याचे धाडस असावे असे मत त्यांनी आमच्या प्रतीनीधीशी बोलताना मत व्यक्त केले कमी वयात व युवकांत फेसबुक लाईव्ह हा विषय चर्चीला जात असून सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.